Ferfar #5828 · मुखई
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 371/3
- Talathi
- आबासाहेब लक्ष्मण मोरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
मा.तहसीलदार सो. शिरूर यांजकडील आदेश क्रं.पुनर्वसन/कावी/484/2026,दिनांक 24/09/2026 नुसार मुखई येथील जमीन गट नंबर 371/3 क्षेत्र 0.4000 हे.आर खाते क्रं.3208 संतोष लक्ष्मण गायकवाड व ईतर यांची पुनर्वसन अंतर्गत मिळालेल्या क्षेत्रातील सदर गटावर दाखल असलेले नविन शर्त कब्जेहक्काची रक्कम रु 46617 ( 3842 ) इतर व पुनर्वसन अंतर्गत जमीन वाटप क्षेत्र 0 हे 40 आर नवीन शर्त कमी पांडुरंग कोंडीबा खुटेकर करिता ( 4962 )कमी करून भोगवटादार वर्ग - 2 चे भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतर करणे कामी वरील आदेशानुसार नोंद घेतली असे.