Ferfar #2773 · पिंपळे खालसा
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-12 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 133
- Talathi
- नंदाराम नारायण आदक
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को ऑप बँक लि नारायणगाव शाखा मंचर पुणे तर्फे प्रतिनिधी वंदना कैलास बाणखेले
गहाणखत लिहुन देणार : संभाजी सोनबा धुमाळ रा. पिंपळे खालसा यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8187-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी सोनबा धुमाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.