सातबारा Watch

← जातेगांव खुर्द

Ferfar #2694 · जातेगांव खुर्द

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
264/1
Talathi
आबासाहेब लक्ष्मण मोरे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बॅंक लि. मंचर, ता. आंबेगांव, जि. पुणे. शाखा शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे या संस्थेचे व शाखेचे वतीने सहिसाठी शिवाजी रावसाहेब मानमोडे गहाणखत लिहुन देणार : दिलीप बबन मासळकर रा. जातेगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12959-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 264/1 क्षेत्र 1.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप बबन मासळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.