सातबारा Watch

← निमगांव भोगी

Ferfar #2657 · निमगांव भोगी

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
7
Talathi
राऊत मनिषा हनुमंत
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी पुणे उपविभाग पुणे आदेश क्रमांक : आरटीएस अपील क्रमांक 69/2025 आदेश दिनांक : 03/08/2026 उपरोक्त आदेशानुसार फेरफार नोंद क्रमाक ४५० मधील मजकुरानुसार दावा मिळकतीचे खातेदार दौलत मारुती थोरात यांचे सह्धारक म्हणुन सातबारा पत्रकी कब्जेदार सदरी नमुद करण्यात आलेले साहेबराव बबन आसवले यांचे नावाची नोंद कमी करावी व इतर हक्कात त्यांचे नाव दाखल करावे असा आदेश दिले नुसार सदरच्या आदेशाची अंमलबजावणी अपील कालावधी नंतर करण्यात येऊन आदेश दफ्तरी दाखल असे .