Ferfar #7460 · कारेगांव
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 177
- Talathi
- गणेश गोरखसिंग बिघोत
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
आदेश क्रमांक : जा.क्र.बीएसएच/मौ.कारेगाव/ग.नं.177 पै /प्र.क्र.PMRDA-26-53297/PMRDA/B/2026/APL/03740
आदेश दिनांक : 22/07/2026
मा. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे यांचेकडील
आदेश क्रमांक : जा.क्र.बीएसएच/मौ.कारेगाव/ग.नं.177 पै/प्र.क्र.PMRDA-26-53297/PMRDA/B/2026/APL/03740
दिनांक 22/07/2026 नुसार मंजूर रेखांकन आराखडा यांसी लगत महारास्ट्र शासन यांचे शासन परिपत्रक क्रमांक एनएपी -2024/प्र. क्र.180/ज-1 अ दिनांक 29/01/2025 नुसार मौजे कारेगाव येथील बाजुस दाखल जमिन गट क्र 177 मधील खातेदार मयुर मनोहर कोहोकडे व इतर 2 यांनी औद्योगिक वापराकरिता अकृषिक केले असुन सदर शासन परीपत्रकानुसार महारास्ट्र जमिन महसुल संहिता 1966 च्या कलम 42(अ),(ब),(क)व(ड)व कलम 44- अ अन्वये जमिनीच्या अकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्याकरिता परवानगी आवश्यकता नसल्याबाबत तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार इतर अधिकारात औद्योगिक अकृषिक वापराची नोंद करून कागदपत्रे फायलीस दाखल असे.