Ferfar #7475 · कारेगांव
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कलम/150/एसआर/7/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
मा. तहसिलदार सो. शिरूर यांजकडील आदेश क्र.कलम/150/एसआर/7/2026 दि. 13/10/2026 अन्वये मौजे कारेगाव येथील जमीन गट क्र. 331/1, 331/2, 331/3 च्या 7/12 सदरी इतर अधिकारात असलेले तुळसाबाई नारायण कारखिले, सुशिला दत्तोबा लंघे, नकुल गेनू गवारे, मुक्ताबाई आनंदा डोंगरे यांचे नावे कब्जेदार सदरी घेण्याचा आदेश झाल्याने त्यान्वये त्यांची नावे 7/12 च्या इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल केली असे.