सातबारा Watch

← कारेगांव

Ferfar #7476 · कारेगांव

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
206
Talathi
गणेश गोरखसिंग बिघोत
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026 सक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे कुळकायदा शाखा क्र.पीटीई/वतन/एसआर/72/2026 दिनांक 06/07/2026 रोजीचे आदेश लगत मा. तहसिलदार कार्यालय शिरुर यांजकडील क्र.वतन/कुका/कावि/136/2026 शिरुर दिनांक 23/09/2026 रोजीचे पत्रा अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =206 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :इतर बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 इतर हक्कातील नविन शर्त शेरा कमी केले असे या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.