सातबारा Watch

← ढोकसांगवी

Ferfar #4136 · ढोकसांगवी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
592
Talathi
गणेश गोरखसिंग बिघोत
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कोगटा फायनान्शियल (इंडिया) लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : कांतीराम मनाजी टाकळकर रा. ढोकसांगवी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9820-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8166800.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 592 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कांतीराम मनाजी टाकळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8166800.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.