सातबारा Watch

← ढोकसांगवी

Ferfar #4161 · ढोकसांगवी

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
300/2
Talathi
गणेश गोरखसिंग बिघोत
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमन प्रवरा सहकारी बँक ली लोणी बु ता राहता जि अहिल्यानगर करिता व्यवस्थापक श्री गणेश गोविंद विखे . गहाणखत लिहुन देणार : अथर्व सतिष पाचंगे ,सुयोग सतिष पाचंगे रा. ढोकसांगवी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14144-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 48000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 300/2 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अथर्व सतिष पाचंगे ,सुयोग सतिष पाचंगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 48000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार ए एस पी सोल्युशन्स करिता श्री सुयोग सतीश पाचंगे . (खाता क्रमांक :- ) ,