Ferfar #2739 · पिंपरी दुमाला
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1
- Talathi
- मनोहर नरबा तेलंग
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : तुकडेबंदी/एस आर/116/2026
आदेश दिनांक : 30/10/2026
नोंदीचा प्रकार- आदेश व दस्तऐवज
तहसिलदार साहेब शिरूर यांचेकडील आदेश क्र. तुकडेबंदी/एस आर/116/2026 आदेश दिनांक 30/10/2026
महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायदा 1947 चे कलम 9 अन्वये मौजे पिंपरी दुमाला ता.शिरूर गट नंबर 147/1 पैकी 0.1900 आर क्षेत्रास तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार नियमित करणेकामी परवानगी दिली असून वरील आदेश वरून खालील प्रमाणे खरेदी ची नोंद करण्यात आली.
लिहून देणार – भानुदास बाळासाहेब शेळके,ब्रम्हानंद शिवप्पा जलकोटे
लिहून घेणार-1) नितीन शिवाजी भोसले 2) गुणिवंत मारुती भोसले 3) शंकर जगन्नाथ पिंपळे 4) आनंदा शंकर जगताप 5) विशाल वसंत साळुंखे 6) सुरेश संपत साळुंखे 7) प्रशांत किसन जांभळे 8) राजेंद्र बबन शिंगटे 9) काशिनाथ बबन शिंगटे 10) आकाश वसंत साळुंखे 11) राजेंद्र अरुण शिंगाडे 12) संगिता शामराव कदम 13) शत्रगुण खाशाबा साळुंखे 14) प्रमोद बबनराव पवार 15) वैभव शंकर पिंपळे
मौजे पिंपरी दुमाला ता शिरूर गट नंबर 147/1 पैकी 0.1900 आर
मोबदला 22,90,000 /-
दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे यांचेकडील दस्त क्र. 2666/2018 दिनांक 09/04/2018 प्रमाणे पूर्वी फेरफार नंबर 2157 प्रमाणे नोंद घेण्यात आली होती परंतु प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण होत असलेने नोंद रद्द केली होती. वरील आदेशानुसार नोंद नियमित करण्यात येत आहे.
वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे