सातबारा Watch

← गणेगांव खालसा

Ferfar #5478 · गणेगांव खालसा

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
गणेश गोरखसिंग बिघोत
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : लाला अर्बन को -ऑप बँक लि शाखा मंचर , लिहुन देणार : संभाजी सोनबा धुमाळ रा. गणेगांव खालसा गट नंबर/ सर्वे नंबर 111 यांनी दुय्यम निबंधक आंबेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 8187 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.29 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी सोनबा धुमाळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जावक क्र .72 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.