सातबारा Watch

← रांजणगांव गणपती

Ferfar #13517 · रांजणगांव गणपती

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
1399
Talathi
विकास तुकाराम नरवडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामांडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : रवींद्र आबासाहेब लांडे रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10189-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1399 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र आबासाहेब लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.