Ferfar #13521 · रांजणगांव गणपती
शिरुर, पुणे · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1458/1
- Talathi
- विकास तुकाराम नरवडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026
लिहून घेणार : पेरिग्रीन लॉजिस्टिक तर्फे डायरेक्टर ज्ञानेश्वर नानासाहेब पाचुंदकर, अर्चना ज्ञानेश्वर पाचुंदकर, रमेश गणपत शेळके, शहाजी गणपत शेळके, सुरेश गणपत शेळके, रांजणगाव गणपती
लिहून देणार : ज्योती शशिकांत कर्डिले सुषमा सचिन काळे सोनाली राहुल पवार रा. रांजणगांव गणपती यांनी दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14116 दिनांक 16/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 311000/- प्रति महा भाडे पहिल्या एक वर्षाकरीता व तदनंतर प्रत्येक वर्षी 05 टक्के भाडे वाढ घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1458/1 मधिल 2 हे 00 आर (200.00.00 आर चौमी) हे क्षेत्र कालावधि 29 वर्षे साठी पेरिग्रीन लॉजिस्टिक तर्फे डायरेक्टर ज्ञानेश्वर नानासाहेब पाचुंदकर, अर्चना ज्ञानेश्वर पाचुंदकर, रमेश गणपत शेळके, शहाजी गणपत शेळके, सुरेश गणपत शेळके यांना भाड्याने दिले.अपत्रकावरून नोंद घेतली.