सातबारा Watch

← रांजणगांव गणपती

Ferfar #13552 · रांजणगांव गणपती

शिरुर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
1302, 1305, 1476, 1478, 1484, 1485, 1564
Talathi
विकास तुकाराम नरवडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 मौजे रांजणगाव गणपती येथील खातेदार संतोष दादाभाऊ शेळके यांनी बाजुस दाखल जमिन गट क्र. 1484, 1305, 1302, 1564, 1476 1478 व 1485 बाबत लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत पत्नी योगिता संतोष शेळके यांचे नाव सहहिस्सेदार म्हणुन नोंद करणेबाबत अर्ज केलेने मा. तहसिलदारसो शिरुर यांजकडील पत्र क्र. हनों/कावि/2123/2026 दिनांक 03/09/2026 अन्वये व शासन परीपत्रक महसुल व वनविभाग, परीपत्रक क्र. एस14/2161816/प्र.क्र.458/ल दिनांक 15 सप्टेंबर 1992 चे परीपत्रकान्वये नोंद करुन अर्ज पत्र, व प्रतिज्ञापत्र फाईलीस दाखल केले असे.