Ferfar #6204 · बाभूळसर खुर्द
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 356
- Talathi
- गणेश गोरखसिंग बिघोत
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शाखा- कारेगाव, पुणे
गहाणखत लिहुन देणार : बबन संतू वाळके रा. बाभूळसर खुर्द यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 14247-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 905000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 356 क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन संतू वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 905000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.