Ferfar #6047 · कोंढापुरी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-27
- Objection until
- 2026-08-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 287/2
- Talathi
- शारदा रामकिसन शिरसाट
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/07/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/07/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : विक्रांत साहेबराव बोरकर रा. कोंढापुरी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 9519-2026 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2783410.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 287/2 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विक्रांत साहेबराव बोरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2783410.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- सुषमा प्रभाकर मोकळकर (खाता क्रमांक :- ) ,