Ferfar #6908 · निमगांव म्हाळुंगी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2025-11-17
- Objection until
- 2025-12-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 995
- Talathi
- आबासाहेब बाळासाहेब रुके
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/11/2025
फेरफाराचा दिनांक:- 17/11/2025,
गहाणखत लिहुन घेणार : लाला अर्बन को. आॅप. बॅंक लि. नारायणगांव शाखा शिक्रापुर, पुणे
गहाणखत लिहुन देणार : राहुल शंकर करपे रा. निमगांव म्हाळुंगी यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12803-2025 दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 34000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 995 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राहुल शंकर करपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 34000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
उमेश एन. पाटील (खाता क्रमांक :- 0) ,