Ferfar #7412 · निमगांव म्हाळुंगी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
बाजुस दाखल केलेली गाव मौजे निमगाव म्हाळुंगी येथील मिळकती बाबत सह. दिवाणी न्यायाधीश क स्तर घोडनदी शिरूर जि.पुणे, यांचेकडील कोर्टातील रे.मु.न.२३७/२०२५ दि.०४/१०/२०२५ नुसार आप आपसातील तडजोड हुकुमनाम्यानुसार वादी व प्रतिवादी क्रमांक १ ते ८ यांच्यात संयुक्त तडजोडनाम्यानुसार वाटपाने आलेल्या मिळकतीतील क्षेत्राचा अंमल देण्यासाठी आदेशाप्रमाणे नोंद दाखल केली. आदेश फायलीस दाखल असे.