Ferfar #5556 · कासारी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बॅंक लि. पुणे शाखा शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे. ,साधना सहकारी बॅंक लि. पुणे शाखा शिक्रापुर, ता. शिरूर, जि. पुणे. -
गहाणखत लिहुन देणार : हनुमंत बाबुराव भुजबळ रा. कासारी यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10258-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 564, 565/1, 637, 639 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत बाबुराव भुजबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.