Ferfar #5560 · कासारी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मा.तहसिलदार साहेब शिरुर यांचेकडील क्र.हनो/कावि/1893/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे,
मौजे कासारी येथील फेरफार क्रमांक 2412 प्रमाणे खरेदी घेणार पोपट बबन सातपुते यांचे गट नं 15 पैकी मधिल गावखरी विहीर मधील पाणी वापरण्याचा संपुर्ण हिस्सा व गट नं 21 मध्ये जाणे येणे कामी असलेला गट नं 15 मधिल रस्तापड सहित व विहीर पड वापरण्याचा हक्क याप्रमाणे फेरफार तसेच सूची 2 प्रमाणे मधील नमुद तपशिलाप्रमाणे इतर हक्कात नोंद केली असे.वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.