सातबारा Watch

← शिक्रापुर

Ferfar #20083 · शिक्रापुर

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1529/3
Talathi
शरद तुकाराम गाडे
First seen
5d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सिअर्स लिमिटेड तर्फे अधिकारी सुजित बोबडे गहाणखत लिहुन देणार : किसन श्रीचंद आडे रा. शिक्रापुर यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 22901-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3460000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1529/3 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन श्रीचंद आडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3460000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.