Ferfar #9335 · पिंपळे जगताप
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- आबासाहेब बाळासाहेब रुके
- First seen
- 3d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : पिंपळे जगताप वि.का.सह सेवा संस्था पिंपळे जगताप, पिंपळे जगताप , ता-शिरूर , जिल्हा - पुणे
लिहुन देणार : दत्तात्रय कोंडीबा तांबे रा. पिंपळे जगताप यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 31 क्षेत्र 0.6300 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.