सातबारा Watch

← पिंपळे जगताप

Ferfar #9338 · पिंपळे जगताप

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
324/2
Talathi
आबासाहेब बाळासाहेब रुके
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक ली. हडपसर शाखा चाकण गहाणखत लिहुन देणार : सुरज रामचंद्र कुऱ्हाडे रा. पिंपळे जगताप यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13424-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 324/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरज रामचंद्र कुऱ्हाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.