Ferfar #10781 · वढु बुद्रुक
शिरुर, पुणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 1262
- Talathi
- रमेश तुळशीराम घोडे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
बाजुस दाखल भुमापण क्रमांकावर मा.तहसिलदार शिरूर यांजकडील आदेश क्र.तुकडेबंदी/एसआर/87/2026 शिरूर दिनांक 7/9/2026 अन्वये मौजे वढू बुद्रुक येथील जमीन गट क्रमांक 1262 मधील दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे यांजकडील खरेदी दस्त क्रमांक 7545/2023 दस्त दिनांक-12/09/2023 या खरेदीखताची नोंद प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे हस्तांतरण होत असल्याने नामंजूर झालेली नोंद खरेदी दस्ताप्रमाणे खरेदीदार यांचे नाव सात बारा सदरी दाखल करनेबाबत आदेशीत झाल्याने आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.