सातबारा Watch

← वढु बुद्रुक

Ferfar #10811 · वढु बुद्रुक

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
569, 580
Talathi
रमेश तुळशीराम घोडे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 बाजुस दाखल भूमापण क्रमांकावर मा.तहसिलदार शिरूर यांजकडील आदेश क्रमांक.कलम/150/एसआर/30/2026शिरूर ,दिनांक-19/10/2026 अन्वये गट क्रमांक 569 मध्ये इतर अधिकारातील रखमाबाई गंगाराम ढोकले,भामाबाई बाबासो कांचन,व इंदुबाई धोंडीबा बोंबले यांची नावे कमी करून गट नंबर 580 मध्ये इतर अधिकारातील नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत आदेशीत झाल्याने आदेशाप्रमाणे नोंद घेतली असे.