सातबारा Watch

← कोरेगांव भिमा

Ferfar #12486 · कोरेगांव भिमा

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
518/1/पै
Talathi
संतोष महादु जोशी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बॅंक लि. पुणे शाखा कोरेगाव भिमा, ता. शिरूर, जि. पुणे. गहाणखत लिहुन देणार : सामजी परबत पटेल रा. कोरेगांव भिमा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13202-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 518/1/पै क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सामजी परबत पटेल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.