सातबारा Watch

← कोरेगांव भिमा

Ferfar #12489 · कोरेगांव भिमा

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
798
Talathi
संतोष महादु जोशी
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी किशोर लक्ष्मण साळुंके गहाणखत लिहुन देणार : राजाराम महादबा गव्हाणे रा. कोरेगांव भिमा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13332-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 798 क्षेत्र 0.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम महादबा गव्हाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : यशोदा इंटरप्रायजेस प्रो.प्रा.राजाराम महादबा गव्हाणे (खाता क्रमांक :- ) ,