सातबारा Watch

← कोरेगांव भिमा

Ferfar #12505 · कोरेगांव भिमा

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
संतोष महादु जोशी
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कानिफनाथ ग्रामिण बिगरशेती सहाकरी पतसंस्था मर्या. कोरेगाव भीमा ता.शिरूर,जि.पुणे गहाणखत लिहुन देणार : महादेव सोपान फडतरे रा. कोरेगांव भिमा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13627-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव सोपान फडतरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.