सातबारा Watch

← डिंग्रजवाडी

Ferfar #3055 · डिंग्रजवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
307, 308/2, 309/2, 310/2
Talathi
संतोष महादु जोशी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 मा.तहसिलदार शिरूर यांचेकडील आदेश क्र.पुनर्व/कावि/538/2026 दिनांक:05/10/2026 अन्वये मौजे डिंग्रजवाडी येथील गट नं.307 क्षेत्र 0 हे 72 आर, गट नं.308/2 क्षेत्र 0 हे 36 आर, गट नं.310/2 क्षेत्र 0 हे 72 आर, गट नं.309/2 पैकी खाते क्र.100 क्षेत्र 0 हे 54 आर,वरील नवीन शर्त शेरा कमी करून भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतर केले असे. गट नं.309/2 च्या ईतर अधिकारात जुनी शर्त क्षेत्र 0हे54 आर विठ्ठल गेनभाऊ नायकुडे व ईतर यांच्या पुरते असा शेरा दाखल केला असे.आदेशावरून नोंद केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.