सातबारा Watch

← सणसवाडी

Ferfar #11779 · सणसवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2025-06-16
Objection until
2025-07-01
Certified
—
Gat / Survey
395, 417, 424, 437, 476, 507, 609, 610, 649, 653, 658
Talathi
गवारे संकेत शिवाजी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16-06-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-06-2025 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कलम 155/एसआर/2521/24 आदेश दिनांक : 05/06/2025 मा.तहसीलदार सो.शिरूर यांजकडील आदेश क्रमांक कलम 155/एसआर/2521/24 दि.05/06/2025 अन्वये गट नं.395,417,424,437,649,653,476,507,610,609 व 658 च्या इतर अधिकारामधील कुसम चांगदेव कदम,मुक्ताबाई आबुराव दरेकर,शकुंतला आबुराव दरेकर व सुगंधा नारायण साकोरे यांची नावे कमी करून कब्जेदार सदरी बबन आबुराव दरेकर ,बाळासो आबुराव दरेकर व धोंडीबा आबुराव दरेकर यांच्या समवेत सामाईक मध्ये दाखल केली असे.