Ferfar #13140 · सणसवाडी
शिरुर, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/325/2023
आदेश दिनांक : 04/03/2025
मा.उपविभागीय अधिकारी पुणे शहर -शिरूर उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिल/325/2023 दि.04/03/2025 अन्वये मौजे सणसवाडी मधील गट क्र.516 व 990/1 मधील फेरफार क्र.4796 रद्द करण्यात आला असून सदर फेरफार ने लिज पेंडन्सी ची लागलेली नोंद कमी करणेबाबत आदेश झाल्याने सदर नोंद कमी करण्यात आली आहे,आदेश फायलीस दाखल असे.