Ferfar #5171 · विठ्ठलवाडी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-11-10 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 367/पै
- Talathi
- आबासाहेब बाळासाहेब रुके
- First seen
- 5d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : अर्का फिनकॅप लिमिटेड तर्फे तेजस धावरे
गहाणखत लिहुन देणार : बाळासो आनंदा दोरगे ,ललिता बाळासो दोरगे रा. विठ्ठलवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 23 यांचेकडील दस्त क्रमांक 26791-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1448528.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367/पै प्लॉट नं. 16, 367/पै प्लॉट नं. 17 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो आनंदा दोरगे ,ललिता बाळासो दोरगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1448528.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
367/पै प्लॉट नं. 16,367/पै प्लॉट नं. 17