Ferfar #5179 · विठ्ठलवाडी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 925
- Talathi
- आबासाहेब बाळासाहेब रुके
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 07-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026
खातेदार:मधुकर रामदास गवारी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडून दिनांक 25-07-1985 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 8000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिक्रापूर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक जा क्रमांक 521 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन बाजूस दाखल असलेल्या गटावरील ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.