Ferfar #4666 · धानोरे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 239
- Talathi
- गवारे संकेत शिवाजी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी अनुसया अजित नागरी सहकारी पतसंथा मर्यादित पुणे, हडको रोड सासवड ता पुरंदर जी पुणे
पत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२७८/ २०२६ दिनांक 15/10/2026 नुसार रक्कम रुपये 1200000.00/- गट नंबर/ सर्वे नंबर 239 क्षेत्र वर श्री सचिन उत्तम भोसुरे पुरता बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्रमांक रिकव्हरी /वि व आधी/१५६/२७८/ २०२६ दिनांक 02/08/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.