सातबारा Watch

← करडे

Ferfar #6735 · करडे

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
510/5
Talathi
अंकुश मच्छिंद्र काळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18-10-2026 खातेदार:सुनील चंद्रकांत घायतडक गट न. ५१०/5 यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कॅनेर बँक शिरूर यांचेकडून दिनांक 07-06-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला जा. क्रमांक CB/2582/NOC/2026-27/41 दिनांक 07/06/2021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.