Ferfar #6754 · करडे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 774/2
- Talathi
- अंकुश मच्छिंद्र काळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. शिरूर
गहाणखत लिहुन देणार : अक्षय गुलाब भोसुरे रा. करडे यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13521-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 774/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय गुलाब भोसुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.