सातबारा Watch

← निमोणे

Ferfar #11344 · निमोणे

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
कपिल दशरथ बोडरे
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा शिक्रापूर तर्फे शाखाधिकारी श्री संदीप वसंत वाघचौरे - कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : दिग्विजय संतोष ढोरजकर रा. निमोणे यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 13220-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 312 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिग्विजय संतोष ढोरजकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.