Ferfar #7120 · आंबळे
शिरुर, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 552
- Talathi
- BHALCHANDRA TUKARAM PANDIT
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रायव्हेट लिमीटेड शाखा शिरुर
गहाणखत लिहुन देणार : कुसुम काशिनाथ कोतवाल रा. आंबळे यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 9656-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 552 क्षेत्र 0.4700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुसुम काशिनाथ कोतवाल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुजाता हिरामण कोतवाल (खाता क्रमांक :- 1043) ,
हिरामण काशीनाथ कोतवाल (खाता क्रमांक :- 1043) ,