Ferfar #2680 · दहिवडी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- कोमल दिनेश माने
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
फेरफाराचा प्रकार: हक्कसोड
मौजे दहिवडी ,ता.शिरूर, जि.पुणे येथील गट नं.203 वरील इतर हक्कात असलेले मंडूबाई बाबू उर्फ बापू डफळ व तारुबाई उर्फ सुंदराबाई बाबू वाळके यांचे वारसदार श्री एकनाथ बाबू वाळके यांनी वरील गटावर आपले हक्क बबन पिरा दौंडकर यांच्या करिता सह दु.नि.तळेगाव ढमढेरे येथील हक्कसोड दस्त क्र.1908/2020 प्रमाणे , दिनांक: 05/03/2020 रोजी करून दिला असे व आपला हक्क विनामोबदला सोडला असे. तरी दस्ताप्रमाणे 7/12 च्या इतर हक्कातील नोंद कमी केली असे. कागदपत्र दफ्तरी दाखल असे.