सातबारा Watch

← न्हावरा

Ferfar #8375 · न्हावरा

शिरुर, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
846/1, 846/3, 855/2
Talathi
संदिप बाळासाहेब ढमढेरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 हक्कसोड लिहुन देणार :- शांताबाई उर्फ सोनाबाई पाराजी शिंदे यांनी गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 846/1, 846/3, 855/2 या सामाईक मिळकतीवरील त्यांचा हिस्सा हा त्यांनी, हक्कसोड लिहुन घेणार :- अनिल आबासो बहिरट, राजेंद्र आबासो बहिरट, नंदा दिलीप पोळ, मंदा शिवाजी सावंत व बबई आबासो बहिरट यांस दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र हक्कसोडपत्र/संमतीपत्र दस्त क्रमांक 7973 दिनांक 24/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.