सातबारा Watch

← न्हावरा

Ferfar #8376 · न्हावरा

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
संदिप बाळासाहेब ढमढेरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ.मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.उरुळी कांचन शाखा शिक्रापूर तर्फे सक्षम अधिकारी श्री शिवाजी आजिनाथ नवगिरे गहाणखत लिहुन देणार : तुषार गंगाराम खंडागळे रा. न्हावरा यांनी दुय्यम निबंधक तळेगांव ढमढेरे यांचेकडील दस्त क्रमांक 12917-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 163 क्षेत्र 0.5350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार गंगाराम खंडागळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : धनश्री तुषार खंडागळे ( सहकर्जदार ) (खाता क्रमांक :- 6074) ,