सातबारा Watch

← कोहकडेवाडी

Ferfar #3111 · कोहकडेवाडी

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
संदिप बाळासाहेब ढमढेरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार: वैभव मंजाबापू कोकडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांचा जप्ती आदेश दिनांक 15/03/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 66000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला जप्ती आदेशाचा बोजा कमी करणेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 073/301 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला जप्ती आदेशाचा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.