Ferfar #2956 · शिंदोडी
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65
- Talathi
- रुपेश दिलीप शेटे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
खातेदार: तुकाराम विठ्ठल काकडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. निमोणे शाखा शिंदोडी विविध कार्यकारी सह.सो. मर्या. शिंदोडी यांचेकडून दिनांक 04-01-2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी करणेबाबत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. निमोणे शाखा यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 147/192 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर अर्ज PDE मधून प्राप्त असे.