Ferfar #5008 · गुनाट
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 395/1/अ
- Talathi
- रुपेश दिलीप शेटे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार: कैलास भिमाजी थेऊरकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर निमोणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांचेकडून दिनांक 22/03/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 250000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमोणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था,निमोणे यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 172/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर अर्ज PDE मधून प्राप्त असे.