सातबारा Watch

← नागरगांव

Ferfar #7444 · नागरगांव

शिरुर, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
श्रीकांत उमाकांत आढाव
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कॉसमॉस को-ऑपरेटीव्ह बैंक लिमिटेड शाखा-शिरूर यांचे तर्फे अधिकृत अधिकारी प्रदीप अशोक चव्हाण गहाणखत लिहुन देणार : अशोक दादासाहेब चौधरी रा. नागरगांव यांनी दुय्यम निबंधक शिरूर यांचेकडील दस्त क्रमांक 10263-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 0.4860 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक दादासाहेब चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.