Ferfar #4100 · सादलगांव
शिरुर, पुणे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 522/2/ब
- Talathi
- परशुराम बाबासाहेब शिंदे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडगाव रासाई ,
लिहून देणार : शांताबाई मारुती जगताप रा. सादलगांव यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडगाव रासाई यांचेकडील दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 522/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडगाव रासाई यांचेकडील पत्र क्रमांक कर्ज बोजा नोंद /2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.