सातबारा Watch

← तांदळी

Ferfar #5591 · तांदळी

शिरुर, पुणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
593/2
Talathi
दिपक साहेबराव जाधव
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी पुणे जप्ती आदेश पुणे जि.म.सह.बॅक मर्या. लिहून घेणार : भाउसाहेब नरहरी कळसकर यांनी सर्व्हे क्रमांक : 593/2 तपशिल : जप्ती आदेश पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शाखा इनामगाव, ता. शिरूर, पुणे कर्ज रु. 380200/- भाऊसो नरहरी कळसकर करिता - 4783 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र , मा. तहसीलदार सो शिरूर यांजकडील शेरा वजा पत्र हक्क नोंद / कावि/२०८८/२०२६ शिरूर दिनांक 09/09/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.