सातबारा Watch

← गडद

Ferfar #1545 · गडद

खेड, पुणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
513
Talathi
देवकर अमित जनार्दन
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 मा.तहसिलदार सो.खेड यांजकडील आदेश क्र.वतन/एसआर/08/2026 दि.05/10/2026 अन्वये मौजे गडद,ता.खेड,जि.पुणे येथील जमीन गट नंबर 513 क्षेत्र 0 हे 39.00 आर,पो.ख.0 हे 02 आर,आकार 0 रु.25 पैसे वरील भोगवटादार वर्ग-2 कमी करुन भोगवटादार वर्ग-1 दाखल करून इतर अधिकारातील सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुन) व नविन अविभाज्य शर्तीवर हे शेरे कमी केले असे.आदेशावरून नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे.