सातबारा Watch

← देशमुखवाडी

Ferfar #1309 · देशमुखवाडी

खेड, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
561
Talathi
देवकर अमित जनार्दन
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस/अपील/270/2025 आदेश दिनांक : 11/06/2026 मा.उपविभागीय अधिकारी खेड उपविभाग खेड राजगुरुनगर पुणे यांजकडील आरटीएस/अपील/270/2025 दिनांक 11/6/2026 अन्वये आदेशातील अपिलार्थी यांचे अपिल निकालपत्रात नमुद केलेल्या कारणास्तव अंशत:मान्य करण्यात येत असून वाद मिळकतीबाबत केलेली फेरफार नोंद क्र.८१० ही नामंजुर करण्याचा तत्कालिन मंडलाधिकारी पाईट यांनी दिलेला निर्णय (व्यवहारातील क्षेत्र प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी असल्याने)कायम करणेत येत असून मौजे देशमुखवाडी,ता.खेड,जि.पुणे येथील गट नं.५६१ पैकी ०० हे.१५७० आर क्षेत्राचे संदर्भात ७/१२ सदरी इतर हक्कात तुकडेबंदी-तुकडेजोड कायदाविरुद्ध व्यवहार असा शेरा नमुद केला असे.आदेशावरून नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे