Ferfar #1313 · देशमुखवाडी
खेड, पुणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/08/2026
लिहुन घेणार : नागेश्वर को. ऑप क्रेडिट सोसा मर्या, भांडुप (प) मु. ७८.
लिहुन देणार : सावित्रा मारुती देशमुख ,दिनेश मारुती देशमुख रा. देशमुखवाडी यांनी रक्कम रुपये 20000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101,388,41,576,580,610,614,69,701,703,95,97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सावित्रा मारुती देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील कर्ज अर्ज क्रमांक ६४१ दिनांक 22/07/2005 जा.क्र.पतसंस्था/सआ 5/कलम १५६/नागेश्वर को.ऑप/25/889 दि.24/04/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.